सोनू सूदने केवळ ५ हजार रुपये घेऊन गाठली होती मुंबई आज आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक, ‘हा’ आहे एका चित्रपटाच्या मानधनाचा आकडा
मनोरंजन विश्वातील अनेक अभिनेते, अभिनेत्री हे अभिनय क्षेत्रात शून्यापासून आपली कारकीर्द सुरु करतात. अभिनय क्षेत्रात कोणताही कौटूंबिक आधार नसताना देखील ...