सोंग जे रिमच्या मृत्यूनंतर अभिनेत्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल, बायोमध्येच दिला होता इशारा, म्हणाला, “प्रवासाची…”
Song Jae Rim Last Instagram Post : दक्षिण कोरियाचा अभिनेता सोंग जे रिम १२ नोव्हेंबर २०२४ (मंगळवार) रोजी सोलमध्ये मृतावस्थेत ...