गरोदर असल्याच्या रंगल्या तुफान चर्चा, सोनाक्षी सिन्हाने अखेरीस सांगितलं प्रेग्नंसीमागचं सत्य, म्हणाली, “सगळं इतकं छान…”
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल त्यांच्या लग्नाच्या घोषणेपासून चर्चेत आहेत. याआधी या जोडप्याला आंतरधर्मीय विवाहासाठी खूप ट्रोल करण्यात आले होते. ...