“बिहारमध्ये येऊ देणार नाही”, झहीर इक्बाल लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाला धमकी, पोस्टरही लावले अन्…
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. गेले काही दिवस तिच्या लग्नाबद्दलच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या ...