सोनाक्षी सिन्हाने फ्लॉन्ट केलं मंगळसूत्र, डिझाइन आहे फारच खास, बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च केले कारण…
Sonakshi Sinha Mangalsutra Price : देशभरात करवा चौथ अगदी जोरदार साजरी करण्यात आली. बॉलीवूडमध्येही, विवाहित अभिनेत्रींनी आपल्या पतींसाठी उपवास ठेवला ...