ना अवाढव्य खर्च, ना महागडे कपडे; सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांचा विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो समोर
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल अखेर सात सात वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नबंधनात अडकले आहेत. मुंबईत अगदी थाटामाटात या जोडप्याचा विवाहसोहळा संपन्न ...