“दुसऱ्या धर्मात लग्न करण्याची पहिलीच वेळ नाही”, लेकीच्या लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना शत्रुघ्न सिन्हा यांचं उत्तर, म्हणाले, “झहीर तिला…”
सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांनी बरेच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर लग्नगाठ बांधली आहे. २३ जून रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. सोनाक्षीच्या ...