हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ
soldier duty over marriage : आजच आमची लग्नाची सत्यनारायणाची पूजा झाली. माझं कुंकू मी देशाच्या सेवेसाठी पाठवत आहे… जळगाव जिल्ह्यातील ...