“आधीची स्टेज…”, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी देतेय कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी लढा, पोस्ट लिहीत म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा…”
'होणार सून मी या घरची' मालिकेतून अभिनेता रोहन गुजर घराघरांत पोहोचला. त्याची मालिकेतील जान्हवीच्या भावाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ...