‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा परदेशात डंका, बॉलिवूड अभिनेत्रींना मागे सारत ठरली ‘सर्वोत्तम अभिनेत्री’, पुरस्कार स्वीकारताना भावुक
मराठी व हिंदी चित्रपटांमधून आपलं स्वतःचं असं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे. स्मिता यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर ...