“इंडस्ट्रीने आपल्याला बाहेर फेकण्यापेक्षा…”, ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या, “उगाच तरुण दिसण्यासाठी…”
'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'परदेस', 'सरफरोश यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांतून आणि बऱ्याच मराठी चित्रपट व मालिकांमधून बॉलिवूडसह मराठी ...