४२ व्या वर्षीही तजेलदार त्वचा असणाऱ्या कतरीना कैफच्या सौंदर्याचे रहस्य काय?, सासूबाईंनी बनवलेलं घरगुती तेल…
katrina kaif real skin : बॉलिवूडच्या सुंदर, तंदुरुस्त अभिनेत्रींपैकी एक म्हणजे कतरीना कैफ. कतरीना नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत राहिली आहे. ...
