Video : आई व वडिलांनी पहिल्यांदाच स्टेजवर येत सिद्धार्थ चांदेकरला दिलं सरप्राइज, कुटुंब भावुक, म्हणाले, “एकमेकांसाठी सर्वस्व…”
Siddharth Chandekar Family Video : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नेहमीच चर्चेत असतो. मालिका, चित्रपट यांमधून सिद्धार्थने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ...