“घाणेरड्या भाषेत बोलणाऱ्यांना…”, चिन्मय मांडलेकरने महाराजांची भूमिका करण्यास नकार देताच सिद्धार्थ चांदेकरची संतप्त पोस्ट, म्हणाला…
मराठी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर सध्या एका वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याला त्याच्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे ट्रोल ...