दोनवेळा मोडला संसार, घटस्फोटाचं दुःख सहन करण्यावरुन पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली श्वेता तिवारी, म्हणाली, “माझी फसवणूक…”
'कसौटी जिंदगी की' ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय झालेली मालिका आणि याच मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी. या मालिकेतील ...