“श्वास संपला तरी…”, मरण जवळून पाहिल्यानंतर श्रेयस तळपदेसाठी अभिनेत्याची कविता, बायकोलाही रडू कोसळलं, म्हणाला, “देवाबरोबर भांडत…”
नुकताच 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. ...