श्रद्धा कपूरने राहुल मोदीबरोबरच्या प्रेमाची जाहीरपणे दिली कबुली, एकत्र फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझं हृदय…”
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. श्रद्धाने आजवर तिच्या अभिनय कौशल्याने हिट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री तिच्या ...