‘तुला शिकवीन…’ मधील अक्षरा खऱ्या आयुष्यात सासूबाईंना म्हणते ताई, एकमेकींवर आहे जीवापाड प्रेम, फोटो पाहून चाहत्यांकडूनही कौतुक
सिनेसृष्टीतील आई-मुलगा, भाऊ-बहीण, नवरा-बायको आणि सासू-सून अशी अनेक नाती असलेली जोडी पाहायला मिळतात. या नात्यांपैकी नेहमीच चर्चेत असलेलं एकमेव नातं ...