शेवटी बापच तो! लेकीचं कन्यादान करताना शत्रुघ्न सिन्हांच्या डोळ्यांत पाणी, जावयाच्या हाती मुलीचा हात देताना भावुक, फोटो व्हायरल
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या शाही विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. २३ जून रोजी अभिनेता झहीर इक्बालबरोबर सोनाक्षीचा थाटामाटात लग्नसोहळा ...