जावयाने शत्रुघ्न सिन्हा यांना दिलं खास सरप्राईज, सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस दणक्यात केला साजरा
बॉलीवूड अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर्षी त्यांच्या लग्नाचा ४४वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनवेळी त्यांची मुलगी ...