Video : “पप्पी कोणाची घ्यायची…”, मरीन ड्राईव्हवरील प्रेमी जोडप्यांचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरची पोस्ट, म्हणाला, “यांचा…”
मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या चॉकलेट बॉय लूक आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी तो ओळखला जातो. ...