मढमध्ये रस्त्यांची दुरावस्था, तरीही तिथेच बारावी परीक्षेचं सेंटर अन्…; शशांक केतकरने दाखवली सत्य परिस्थिती, याला जबाबदार कोण?
Shashank Ketkar On Traffic : 'मुरांबा' फेम अभिनेता शशांक केतकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच ...