कचरा प्रकरणी पुन्हा एकदा भडकला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, “इतका निर्लज्जपणा…”
‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक केतकर हा अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक विषयांवरील ...