शशांक केतकरने फिल्मसिटीबाहेरील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर BMCने घेतली दखल, स्वच्छ केला परिसर, म्हणाला, “तातडीने…”
टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत महत्त्वाचा मुद्दा मांडला. मुंबईतील फिल्मसिटीजवळ असलेल्या रस्त्यावरील कचरा ...