“व्ह्यूज, प्रसिद्धीच्या शोधात तुम्ही…”, ठाण्यातील कचरा दाखवताच शशांक केतकरला नेटकऱ्याचा टोला, अभिनेता म्हणाला, “राजकारणी लोक…”
Shashank Ketkar Answers To Netizens : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बरेचदा ...