नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते ‘पारू’ फेम शरयू सोनावणे, सासूबाईंनी वाढदिवसाला जावईबापूंचं केलं खास औक्षण, साधेपणाने वेधलं लक्ष
'झी मराठी' वाहिनीवरील 'पारू' या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या ...