चार जणींबरोबर अफेअर, दोनदा केलं लग्न अन्…; कपूर घराण्यातील सुप्रसिद्ध अभिनेत्याचं लव्ह लाईफ ठरलं वादग्रस्त, घटस्फोटही झाला कारण…
बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यापैकी एक म्हणजे अभिनेता शम्मी कपूर. १९५० ते १९७० हा २० वर्षांचा मोठा असा काळ या अभिनेत्याने ...