Video : खांद्याला पिशवी, हातात काठी अन्…; शेतात आजोबांबरोबर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा डान्स, ढोलकीच्या तालावर धरला ठेका
Sayaji Shinde Video : सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त विविध कार्यांमध्ये प्रगल्भ असतात. बरेचदा ही कलाकार ...