योगिता चव्हाणच्या नवऱ्याने केली निक्कीची नक्कल, कशी रडली तेही दाखवलं, म्हणाला, “तू पण घराबाहेर जा आणि…”
'जीव माझा गुंतला' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजेच योगिता चव्हाण. 'बिग बॉस मराठी'मुळे योगिता पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. ...