“माझीही मदत न घेता काम मिळवलंस अन्…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या बहिणीची मराठी मालिकांमध्ये एन्ट्री, म्हणाला, “उतू नको मातू नको…”
मराठी सिनेसृष्टीत भावंडांच्या बऱ्याच जोड्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अशातच मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची एक लाडकी भावंडांची जोडी ...