“आमचा देव इतका गरीब आहे”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग, म्हणाला, “गर्दीत हरवलेली ८० वर्षांची माय…”
एक चतुरस्त्र अभिनेता म्हणून अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आजवर साऱ्या रसिक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. ...