“तसे माझे पाय जमिनीवर आहेत पण…”, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “हवेत गेलं की…”
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने त्याच्या अभिनयाने साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. संकर्षण मालिका, सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांमधून प्रेक्षकांचं ...