शोएब मलिकबरोबर घटस्फोट झाल्यानंतर सानिया मिर्झाला पुन्हा करायचं आहे लग्न, नव्याने थाटणार संसार?, म्हणाली, “मला आधी…”
सानिया मिर्झाचे वैयक्तिक आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. २०१० मध्ये सानिया मिर्झाने क्रिकेटर शोएब मलिकसह ...