“ऑनस्क्रीन मिठी मारताना पाहिलं आणि मी उठून गेलो”, संग्राम साळवीने बायको खुशबू तावडेचा सांगितला मालिकेदरम्यानचा एक किस्सा, म्हणाला…
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेता संग्राम साळवी व अभिनेत्री खुशबू तावडे. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्यांचं ...