आई होऊ न शकल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीला टोमणे, नवऱ्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला, म्हणाली, “मूल नसेल तर…”
Sambhavna Seth : अभिनेत्री संभावना सेठने २०१६ मध्ये तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या अविनाश द्विवेदीशी लग्न केले. संभावना सध्या ४३ ...