२५ वर्ष ज्या घरात राहिले त्याच घराची अवस्था समीन वानखेडेंना बघवेना, क्रांती रेडकरने शेअर केला व्हिडीओ, म्हणाली, “मन हेलवणारं दृश्य…”
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियाद्वारे अनेकदा चर्चेत असते. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय ...