सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक समीर विद्वांस अडकला लग्नबंधनात, साधेपणाने वेधलं लक्ष, लग्नातील पहिला फोटो समोर
मराठी मनोरंजन विश्वात कायमच सक्रिय असणारे दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. मराठीसह त्यांनी हिंदी सिनेविश्वातही महत्त्वपूर्ण कामगिरी करत प्रेक्षकांची मन जिंकली. ...