“तुला इथे काम मिळणार नाही…”, समीर धर्माधिकारींना लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेला सल्ला, आठवण शेअर करत म्हणाले, “तू मराठीत…”
सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण आल्यावाचून राहत नाही. निखळ व्यक्तिमत्त्व व विनोदाने त्यांनी रसिक ...