Saif Ali Khan Attacked : “शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून आता…”, सैफ अली खानच्या तब्येतीबाबत कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “धोका टळला…”
Bollywood Actor Saif Ali Khan Attacked : सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर येत आहे. ...