सई लोकूरच्या लेकीचा अन्नप्राशन सोहळा, परंपरा जपत सेलिब्रेट करत आहे प्रत्येक क्षण, घरातील सजावटीने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठी’ या बहुचर्चित कार्यक्रमामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमध्ये सईचे विविध पैलु पाहायला मिळाले. तिने ...