आधी ललित मोदी आता पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात आहे सुष्मिता सेन, दिवाळी पार्टीमध्ये हातात हात घेतला अन्…; व्हिडीओ व्हायरल
सध्या सर्वत्र दिवाळी पार्टीची धामधूम पाहायला मिळतेय. बॉलिवूडच्या सिनेतारकांची दिवाळी पार्टीसाठी मांदियाळी पाहायला मिळतेय. पारंपरिक लूक करून ही कलाकार मंडळी ...