रोहित राऊत पत्नीसह एकाच गाण्यासाठी करणार एकत्र काम?, नक्की कोणतं गाणं असणार?, दोघांनीही शेअर केलेल्या पोस्टमुळे उत्सुकता
मराठी संगीत विश्वातील लोकप्रिय जोडीपैकी एक जोडी म्हणजे गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर. 'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय ...