इतकी सुंदर दिसते ‘अप्पी आमची…’मधील अर्जुनची लेक, पहिल्या वाढदिवसाला दाखवला चेहरा, नावही आहे खूप खास
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच रोहित परशुराम. रोहितने अर्जुन ही भूमिका साकारत प्रेक्षकांच्या ...