Video : घरात सेलिब्रिटी तरीही रितेश देशमुखच्या मुलांनी ‘त्या’ व्यक्तीला भेटल्यानंतर काय केलं पाहा; व्हिडीओ पाहून संस्कारांचं कौतुक
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया व रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. बऱ्याच चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं ...