जळगावमध्ये कार्यक्रमासाठी गेल्यानंतर रिंकू राजगुरुला धक्काबुक्की, कॅमेऱ्यासमोरच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “याजागी तुमची मुलगी असती तर…”
आपल्या उत्तम अभिनयाने कायमच रसिक प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अभिनेत्रीच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ती म्हणजे रिंकू राजगुरू. ...