एक वर्षांपासून बेरोजगार आहेत रत्ना पाठक शाह, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “सोशल मीडिया…”
रत्ना पाठक शाह ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाबरोबरच त्या त्यांच्या तल्लख बुद्धीसाठीही प्रसिद्ध आहेत. ...