‘मला ट्रोल करा, बेर्डे साहेबांना बोलण्याचा काय अधिकार आहे तुमचा’ म्हणत प्रिया बेर्डे संतापल्या
नव्वदीच्या काळात रुपेरी पडदा गाजवणाऱ्या जोडींपैकी एक नाव म्हणजे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सगळेच ...