“अफेअरचं प्लॅनिंग होतं पण…”, रंजना यांनी दिलेला सल्ला रवींद्र महाजनींनी नाकारला, बायकोने केला खुलासा, म्हणाल्या…
दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून साऱ्यांनी शोककळा ...