राममंदिर प्राणप्रतिष्ठापनासाठी रणबीर कपूर व आलिया भट्ट यांना खास आमंत्रण, अभिषेक सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार
प्रभू रामाची नगरी अयोध्या येथे २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात ...