मालिकांमधील सगळ्यात मोठा विवाहसोहळा, ‘रमा-राघव’चा शाही थाट, तर मंगळसूत्राच्या डिझाइनमध्ये कोरलं नवऱ्याचं नाव
'कलर्स मराठी' वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतात. या मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल स्थानावर असलेल्या पाहायला मिळतात. अशातच या ...